
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
चीनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या महिलेचा भारतीय पासपोर्ट 'अवैध' असल्याचे सांगत तिची चौकशी केली, कारण त्यांच्या मते अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे. ...

फिल्मी :'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन. सिनेसृष्टी आणि धर्मेंद्र यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे ...

क्रिकेट :IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
आघाडीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! आठव्या विकेटसाठी कुलदीप-वॉशिंग्टन जोडीनं केलेली भागीदारी ठरली सर्वोच्च ...

फिल्मी :Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनाने ईशा देओल कोलमडून गेली आहे. ...

व्यापार :सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
CJI Surya Kant Salary: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते आजपासून देशाचे नवे सरन्यायाधीश बनले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
भारताच्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्या हवाई दलाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला. ...

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. पाहा काय आहेत लेटेस्ट दर. ...

राष्ट्रीय :अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाजवळ जमिनीखाली बांधण्यात आलेला एक संशयास्पद मदरसा पोलिसांच्या रडारवर आला आहे. ...

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
देओल घराण्याचा मोठा वटवृक्ष! धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सविस्तर माहिती जाणून घ्या... ...

व्यापार :या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या
भारतीय वंशाचे स्टील उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता ते स्वित्झर्लंड आणि दुबईमध्ये राहतील. त्यांच्यासारख्या अनेक दिग्गज उद्योजकांना का घ्यावा लागला असा निर्णय, जाणून घ्या. ...

महाराष्ट्र :बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
Maharashtra Local Body Election 2025: सध्या तरी स्थानिक मुद्यांपेक्षा असेच मुद्दे चर्चेत आहेत. ...
